— Wedding Package—
SP. Offer
गेली १८ वर्षे प्रत्येक समारंभाला संस्मरणीय करणाऱ्या आस्वाद कॅटेरर्स तर्फे सर्वांना परवडेल अशा विवाह सोहळ्याचे हे पॅकेज आहे.
मालाड इथे नवा कोरा सर्व सॊईंनी सुसज्ज बँनक्वेट हॉल आता आपल्या सेवेत. अगदी ५० ते २००० पाहुण्यांच्या सोईचे विविध हॉल, मुहूर्ताच्या सर्व तारखानां उपलब्ध आहेत.
आणि हो अगदी अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव कांदिवली, बोरिवली, सायन, दादर येथे वेगवेगळे हॉल उपलब्ध करून दिले जातात. अधिक माहिती साठी लगेच व्हॅट्सऍप नंबर वर मेसेज करा आणि मिळवा एक आकर्षक ऑफर !
या पॅकेज मध्ये आकर्षक बँनक्वेट हॉल, व AC इलेक्ट्रिसिटी चार्जेस सफाई चार्जेस इत्यादी चार्जेस अंतर्भूत आहेत. No Hidden Charges!
अनलिमिटेड चहा, कॉफि, व स्नॅक्स यांच्यासह ब्रेकफास्ट वा हायटी समारंभाच्या वेळे नुसार दिड तास पुरवण्यात येईल.
वेलकम ड्रिंक्स, स्टार्टर्स व जेवणाचा सिल्व्हर मेन्यू आपल्या चॉईस प्रमाणे निवडता येईल. आईस्क्रीम व पाणी बॉटल्स देखील पुरवण्यात येईल.
इतरत्र कुठेही नसलेली सेवा!, या पॅकेज मध्ये मोफत सरकारी नियमांच्या चौकटीत राहून या लग्नाचे रजिस्ट्रेशन करून देण्यात येईल.
बँनक्वेट हॉल वैशिष्ट्य: अवघ्या ५० ते ८०० पाहुण्यांची सुविधा. तीन वेगवेगळे हॉल. पिलरलेस, पार्किंग सुविधा उपलब्ध, मालाड स्टेशन पासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर. शुद्ध शाकाहारी जेवण, आणि हो आस्वादच परिपूर्ण नियोजन ! लग्नसोळ्याची संपूर्ण व्यवस्था असलेलं पॅकेज Marathi Wedding Package यात लागू आहे.
बँनक्वेट हॉल वैशिष्ट्य: ३०० ते १००० पाहुण्यांची सुविधा. डायनींग एरिया सेपरेट (AC वा Non AC पर्याय उपलब्ध) पिलरलेस, पार्किंग सुविधा उपलब्ध, मालाड स्टेशन पासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर. शुद्ध शाकाहारी जेवण, आणि हो आस्वादच परिपूर्ण नियोजन! लग्नसोळ्याची संपूर्ण व्यवस्था असलेलं पॅकेज Marathi Wedding Package ५५०+ पाहुणे असता लागू आहे.
बँनक्वेट हॉल वैशिष्ट्य: ३०० ते २००० पाहुण्यांची सुविधा. डायनींग एरिया सेपरेट पिलरलेस, ४० + कार पार्किंग सुविधा उपलब्ध, मालाड स्टेशन पासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर व हायवे जवळ. आकर्षक हॉल इंटेरिअर, शुद्ध शाकाहारी जेवण, आणि हो आस्वादच परिपूर्ण नियोजन! लग्नसोळ्याची संपूर्ण व्यवस्था असलेलं पॅकेज Marathi Wedding Package लेवल ३ हॉल साठी ५००+ पाहुणे असता आणि लेव्हल ४ हॉल साठी ७५०
+ पाहुणे असता लागू आहे.
तर तुम्ही डेकोरेशन बद्दल विचारत असाल, तर ते अगदी बरोबर आहे. त्याचे दर प्रत्येक हॉल प्रमाणे आणि तुमच्या चॉईस नुसार वेगळे आहेत.
यासंदर्भात खालील टॅब वर क्लिक करून आमच्या प्लानींग एक्सपर्ट सोबत बोला.
होय, या ऑफर मध्ये देतोय वेडिंग कपल साठी स्पेशल एंट्री कॉम्प्लिमेंटरी!
मग विचार कसला करताय आत्ताच मेसेज करा आमच्या व्हाट्सअप वर.
आकर्षक हॉल आणि पारदर्शक व्यवहार !
आस्वादचा आपला माणूस असतो सोबतीला
जर मिळत असतील सर्व सुविधा वाजवी दरात
तर मराठमोळा लग्नसोहळा इथे तिथे कशाला ?
अशी संधी येणार नाही परत
आस्वादच्या जेवणा सोबत
बुक करा हॉल त्वरित
मिळवा डेकोरेशन मोफत
किती दिवस लग्नात व्हेज कोल्हापुरी आणि गुलाबजाम खायचे ?
आस्वाद असताना वाजवी दरात मस्त चमचमीत पदार्थ वाढायचे !
मनपसंद सर्व्हिस असताना मन मारून नाही हं सोहळे करायचे.
साजरा साफा घालून नवरा आला घोड्यावर
सनई चौघड्यांचे कानी येती मंजुळ स्वर
गुरुजींची सुंदर तान, नवरीचे हरपले भान
हरकती पाहुणे पाहून रुचकर खानपान.
स्पेशल ऑफर ₹ 18,000/
स्पेशल ऑफर ₹ 10,000/-
स्पेशल ऑफर ₹ 21,000/-
स्पेशल डिस्काउंट
लग्नसोळ्याची संपूर्ण व्यवस्था असलेलं पॅकेज आताच बुक करा.
I recently had the pleasure of hosting an event at Aaswad Banquets Malad, and I must say their food service and decoration were outstanding. The food was delicious, with a wide variety of options that catered to all tastes. The presentation was impeccable, and the attention to detail in the décor was impressive. I highly recommend Aaswad Banquets Malad for their excellent food and beautiful decoration services.
Reviewed on Google at date 6th July 2023
very successful! The food was delicious and we had excellent feedback and the gluten free options were much appreciated. The team did a great job clearing up. A big thank you to you and the team as it made the evening a great success. <P>Google Review
The banquet hall is really spacious with properly decoration it was good look which can accommodate many guests. I will surely suggest to book with Aaswad banquet they suggest you best Venue And I am sure they will make your event more memorable.
Reviewed on Google
We chose Aaswad's Marathi Wedding Package for our wedding. The food was so delicious that all of our guests appreciated its taste. They also provided us with top-notch service and cuisine. The decoration was fantastic, more than we expected. We found the Aaswad team to be honest and professional.
Additionally, their staff is kind and polite.
Makrand Patne
आमच्या लग्नाची सर्व जबाबदारी आस्वाद वर होती. अगदी पहिल्या भेटीतच त्यांनी आम्हाला पारंपारिक विवाह सोहळ्यात विधींना लागणारा वेळ इत्यादी समजवून सांगितलं. आमच्या आधी ठरलेल्या मेन्यू मध्ये योग्य ते बदल सुचवले. आणि आम्हाला कार्यक्रम चागला होईल असा सांगितलं. पण आमच्या लग्नाचा तीन दिवसाचा इव्हेन्ट त्यांनी अगदी मेमोरेबल केला. धन्यवाद.
Recomonded for wedding and pre wedding.
Priti Keluskar
लग्नसोळ्याची संपूर्ण व्यवस्था असलेलं हे पॅकेज कमीत कमी ५० जणांच्या लग्न सोहळ्याचे आणि जास्तीत जास्त २०००++ पाहुण्यांचे लग्न लावण्यासाठी योग्य आहे.
सध्या आस्वाद ची ही र लग्नसोळ्याची संपूर्ण व्यवस्था असलेलं पॅकेजची ऑफर मालाड पश्चिमेला नवीन हॉलच्या प्रमोशन साठी आहे. मात्र थोड्या फार फरकाने सर्वकाही एकत्र असे पॅकेज आम्ही मुंबईत इतरत्र देखील पुरवतो. वर नमूद केल्या प्रमाणे पश्चिम मुबई आणि सायन दादर येथे विविध हॉल मध्ये आह्मी हि सेवा पुरवतो.
मुबई बाहेर देखील काही ठिकाणी आम्ही आमची केटरिंग सेवा पुरवतो. मात्र मुबंईत आमच्याकडे एकाच वेळेस ४-५ लग्न असतात. अशा मुहूर्ताच्या तारखांना आम्ही शक्यतो बाहेर काम घेत नाही. कारण उगाच खूप काम करण्या पेक्षा केलेली सर्व कामे संस्मरणीय झाली पाहिजेत. हेच आस्वादच ‘मिशन” आहे.
होय, आम्ही नोंमोनापोली हॉल मध्ये किंवा आपण रॉयल्टी भरणार असला तर इतरांच्या मोनापोली हॉल मध्ये देखील केटरिंग आणि इतर सुविधा पुरवतो.
ही प्रमोशनल ऑफर असल्याने आम्ही आमच्या रेग्युलर दरानं पेक्षा कमी दर यात आकारले आहेत. जेणे करून नवीन हॉल ला जास्त बुकिंग मिळेल व आम्ही देखील जास्तीत जास्त लोकांना आपली सेवा देऊ शकू.
होय, आमच्या रिजॉईस बँक्वेट येथील कार्यालयात किंवा आमच्या किचन जवळील ऑफिस मध्ये आम्ही टेस्टिंग देतो. तसेच कायर्कर्म स्थळी कशी अरेंजमेंट असते ती बघण्यासाठी आस्वादच्या कुठल्याही चालू कामा मध्ये आम्ही यजमानांना अडचण होणार नाही याची काळजी घेत संभाव्य मोजक्या ग्राहकांना टेस्टिंग देतो. पण शक्यतो आपण आधी हॉल बुक करणे चांगले कारण टेस्टिंग नंतरहि घेता येते. हॉलच्या तारखा झटपट बुक होतात. निराशा टाळण्यासाठी आधी हॉल बुक करून घेणं उत्तम!
हा खूप चांगला प्रश्न आहे. आम्ही केटरिंगचे १००% पैसे परत करतो. आम्ही टाय-अप केलेल्या हॉलच्या धोरणा नुसार हॉल पैसे परत होतात.
बाहेर फक्त केटरिंग रेटच्या जवळपास हे रेट असले तरी यात बँक्वेट रेट धरलेला असल्याने थोडेफार जास्त वाटले तरी एकूण पहाता हे पॅकेज मस्त आहे. ही प्रमोशनल ऑफर असल्याने आम्ही आमच्या रेग्युलर दरानं पेक्षा कमी दर यात आकारले आहेत. जेणे करून नवीन हॉल ला जास्त बुकिंग मिळेल व आम्ही देखील जास्तीत जास्त लोकांना आपली सेवा देऊ शकू.
होय, आमच्या कडे सर्व पकारचे शुद्ध शाकाहारी पदार्थ विशिष्ट समाज आणि प्रांताचे पदार्थ बनवणारी अनुभवी शेफची टीम आहे. त्यामुळे नमूद मेन्यूपेक्षा वेगळे पदार्थ आपण ऍड करू शकतो. अगदीच दुर्मिळ वा महाग घटकांचा पदार्थ असेल तर रेट बदलतील. अन्यथा मेनू कार्ड वर सर्व गोष्टी पारदर्शक पणे दिलेल्या आहेत. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मेन्यू आणि दिलेस मागू शकता.
मुळात; आमची कंपनी समारंभा मध्ये जेवणाचं महत्व जाणते. गेली दोन दशकं आमचा अनुभव असलेली टीम वेगवेगळ्या पकारचे शुद्ध शाकाहारी पदार्थ विशिष्ट समाज आणि प्रांताच्या चवीनुसार बनवते. अगदी टिपिकल ब्राह्मणी पदार्था पासून वऱ्हाडी रश्या सारखे नागपुरी पदार्थ, सर्व मराठी पदार्थ आणि राजस्थानी, गुजराथी, पंजाबी व काँटिनेंटल पदार्थ बनवणारी अनुभवी शेफची टीम आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मेन्यू आणि डिटेल्स मागू शकता.
गेली दोन दशकं फक्त लग्न समारंभ साजरे करण्याचा आमचा अनुभव अशावेळी तुमच्या १००% कामी येईल. कारण वेग्वेगळ्याला समाज्याच्या चालीरीती वेगवेगळ्या असतात आणि लग्न समारंभात आधी कल्पना नसल्यास वाद होऊ शकतात. त्यामुळे विधी संदर्भात आमच्या एक्सपर्ट कडून लगेच जाणून घ्या. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून डिटेल्स द्या आम्ही दिलेलं सोल्युशन नक्की सर्वांना आवडेल.
आम्हाला इतर भाषिक पद्धतीने जेवण करता येतं का? असा तुमचा प्रश्न असेल तर, उत्तर होय आहे! कारण वेग्वेगळ्या प्रकारचे क्यूजीन आम्ही मेनूत सेट केलेले आहेत. उत्तर भारतातील पदार्थ वा दाक्षिणात्य, पारंपारिक मराठी, गुजराथी, वा राजस्थानी किंवा जैन पदार्थ आम्ही नियमित करतो. आपण प्रत्यक्ष भेटीत हा मेन्यू सेट केयू जो सर्वांनाच आवडेल.
होय, आम्ही मुंबईच्या जवळ २०० किलोमीटर क्षेत्रात असलेल्या महत्वाच्या हिलस्टेशन, बिच आणि रिसॉर्ट्स मध्ये वेडिंग केटरिंग आई डेकोरेशन करतो. मुबंईत आमच्या कडे काम जास्त असल्याने त्यापुढील ठिकाणी सध्या करत नाही. डेस्टिनेशन वेडिंग साठी वेगळे दर असतात. तुम्ही तुमचा व्हेन्यू आणि तारीख सांगा आपण एक ते चार दिवसांचा प्लान तुम्हाला देऊ. आमच्या कडे वापी, ठाणे, उत्तम, कर्जत, लोणावळा येथे उत्तम दर्जाचे डेस्टिनेशन वेडिंग व्हेन्यू आहे. तरी कृपया लगेच संपर्क साधा.
होय, अगदी उत्कृष्ट असे आस्वादचे उपनयन सोहळा पॅकेज आहे. यात वेदोक्त विधी साहित्य, गुरुजी आणि सुग्रास मातृ भोज, स्नेह भोजन, वरात घोडा, बग्गी सर्वकाही आहे त्वरित संपर्क करा.
ही ऑफर मर्यादित काळा साठी आहे.
WhatsApp us
Automated page speed optimizations for fast site performance